पत्रपरीषदेत शेणगांव येथील नागरीकांची माहिती
घुग्गुस, (हरी वार्ता नेटवर्क)
शेणगांव ग्रापपंचायत हद्दीत निवासीत नागरीकों का विभीन्न समस्यांचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात शेणगांव नागरीकांनी गांवातील समस्यांचे निराकरण करण्याची मागणी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवकास केली असल्याची माहीती शेणगांववासियांनी पत्रपरीषदेत दीली.
शेणगांव फाट्यावर नविन पुलाच्या बाजुला मोठ_मोठे गड्डे पडले असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागत आहे. त्यामुळे एखाद्याचा जीव जाण्याची भीती आहे. त्यामुळे गड्ढे लवकरात लवकर बुझविण्यात यावे, ग्रामपंचायत हद्दीत पाण्याच्या आरोमध्ये जो कर वाढविला आहे तो तातडीने कमी करण्यात यावा. ग्रामपंचायत हद्दीत लावण्यात आलेले सीसीटीवी कैमरे बंद असल्याने ते लवकरात लवकर शुरू करण्यात यावे, गावातील स्ट्रीट लाईट शुरू करने, गांवातील नाले सफाई करने, मागील पंधरा दिवसापासून वीज पुरवठा खंडीत होत आहे त्यामुळे घरातील इलेक्ट्रीक उपकरणामध्ये बिघाड होते आहे. त्यामुळे ग्रापं चे माध्यमाने महावितरण ला आवेदन करून विज पुरवठा सुव्यवस्थित करण्याची मागणी ग्रापं सरपंच व ग्रामसेवकाला केली आहे. पत्रपरीषदेला शेणगांव गांवातील नागरीक उपस्थित होते.
——————————-